डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार २०२५ मानकरी – आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले. या यशामागे ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, पडवे चे चेअरमन व सर्व सभासद, JSW च्या योगिता महाकाळ मॅडम, माझे परिवारातील सर्व सदस्य, तसेच माझे आई-वडील यांचे मी विशेष आभार व्यक्त करते.
विशेषत: ज्यांनी मला सर्वाधिक सहकार्य केले त्यात –
✅ माझ्या शाळेचे अध्यक्ष श्री. मकबुल जांभारकर (Daddy)
✅ अमानत जांभारकर (भाई)
✅ सुफदर जांभारकर (मामा)
✅ Dr. M.Q. Dalvi Urdu High School, Waghiware चे मुख्याध्यापक श्री. भाक्ष्ये सर
आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळेच मला हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. आपले असेच सहकार्य व प्रेम पुढेही लाभो, हीच अपेक्षा व्यक्त करते.