बारावीच्या माहिती तंत्रज्ञान विषयाच्या परीक्षेवर शिक्षक संघटनांचा बहिष्कार…..
एरंडोल (प्रतिनिधि)महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास फेब्रुवारी /मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान...