नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज;३० टेबलवर होणार मतमोजणी. अधिकारी व कर्मचारी यांचे मतमोजणी प्रशिक्षण पूर्ण.
24 प्राईम न्यूज 1 Jul 2024. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी दि. १जुलै, २०२४ रोजी केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम...