निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा; -आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती.
अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास...