सर्व्हर ‘ठप्प’… प्रशासन ‘गप्प’ !धान्य वितरण ठप्प झाल्याने लोकांचे धान्यावाचून हाल.

अमळनेर/प्रतिनिधी. सर्व्हर प्रॉब्लेम दाखवून गरजू नागरिकांना हक्काच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवण्याचे काम चालू आहे. महिन्याच्या अखेरीस सव्र्व्हरची अशी परिस्थिती आहे. शेवटच्या पंधरवड्यात ही स्थिती निर्माण झाल्यास शासनाने धान्य दुकानदारांना ऑफलाईन काम करण्याचा लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे असलेले धान्य देण्याची व्यवस्था करावी. .अशी नागरिकांची मागणी आहे
रास्त धान्य दुकानांवर ऑनलाइनच्या सव्र्व्हर प्रॉब्लेम मुळे लोकांना धान्य मिळेनासे झाले आहे धान्य दुकानाचे चकर करुन नागरिकांचे हाल होत आहेत.