“विकासपुरुष, पाणीदार आमदार ना. दादासाहेब अनिल भाईदास यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

आबिद/शेख अमळनेर
महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून आमदार अनिल भाईदास यांना शुभेच्छांचा वर्षाव

अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे खंबीर नेतृत्व, जलव्यवस्थापन, विकास आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणारे आमदार ना. दादासाहेब अनिल भाईदास यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त महायुतीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच जनतेकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

“विकासपुरुष”, “पाणीदार आमदार” अशा उपाधीने गौरवले जाणारे आमदार भाईदास यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघात जलसंधारण, सिंचन योजना, रस्ते विकास, आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी वन्यजीव संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातही राज्यभरात ओळख निर्माण केली आहे.
24 प्राईम न्यूज परीवारा तर्फे शुभेछा
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74100/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1095/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट