प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत अमळनेरच्या श्री मंगळग्रह मंदिराला 4.98 कोटी मंजूर…
आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांना यश.
अमळनेर ( प्रतिनिधि) राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत 4 कोटी 98 लाख रुपयांचा भरीव निधी...