शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा… महिला मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे आवाहन..
अमळनेर(प्रतिनिधि) शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच...