अयोध्येत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्तावर सिझेरियनसाठी रीघ…
प्रसुतीसाठी महिलांची २२ जानेवारीला पसंती..

24 प्राईम न्यूज 22 Jan 2023. देशभरातील अनेक गर्भवती महिलांनी त्यांच्या प्रसूतीसाठी २२ जानेवारीची तारीख निवडली आहे, या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, त्या मुहूर्तावर आपल्या बळाचा जन्म वावा यासाठी महिला सिलेरियन शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांकडे रांगा लावत आहेत.
२२ जानेवारीला प्रसूतीचे नियोजन करणाऱ्या अनेक गर्भवती महिलांच्या नैसर्गिक प्रसुतीची तारीख त्याच्या थोडे दिवस मागे-पुढे आहे. पण या महिलांनी २२ तारखेला सिझेरियन शरक्रिया करण्यासाठी डॉक्टरांना विनंती केली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांच्या विविध शहरांत डॉक्टरांकडे अशी विनंती करणान्या महिलांची संख्या वादात आहे. २१ तारखेलागी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शुभमुहूर्त आहे. त्या दरम्यान आपले बाळ जन्माला यावे यासाठी या महिला प्रयत्नशील आहेत, बापूवीं यातील अनेकमहिलांनी २६ जानेवारीला (प्रजासत्ताक दिन) प्रसूतीसाठी प्रवत्न चालकता होता, पण जाता अयोध्येतील कार्यक्रमाचा देशभर मोठा गाजाका झाल्याने त्यांनी त्याऐवजी २२ जानेवारीला अधिक पसंती दर्शवली आहे.
२२ जानेवारीला दुसरी साडेबारा वाजण्याच्य जवळपासच्या मुहूर्तावर आपले बाळ जन्माला आले तर त्याने भावी आयुष्य सुखकारक असेल, अशी या जोडप्यांची श्रद्धा आहे. २२ जानेवारीला प्रसूतीचे नियोजन करणान्या लेक महिलांनी त्यांच्या भावो अपत्याचे नावही ठरवून टाकले आहे. मुलगा जन्माला आला तर त्याचे नाव राम आणि मूलगी जन्माला आली तर तिचे व जानकी, असे अनेक जोडप्यांनी ठरले आहे.