नंदुरबार लोकसभा निवडणूक 2024 चे एकमेव मुस्लिम समाज भूषण उमेदवार अलिबाबा तडवी..

0


24 प्राईम न्यूज 29 Apr 2024. नंदुरबार लोकसभा निवडणूक 2024 चे एकमेव मुस्लिम समाज भूषण उमेदवार अलिबाबा तडवी हे लवकरच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे प्राईम न्युज शी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया जाहीर केली
महाविकास आघाडी/इंडिया गठबंधन ने महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही.
पण त्यांच्या अजेंडा/घोषणापञात महाराष्ट्रातील अल्पसंख्याक, SC ST,समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काय भुमिका घेतली हे पण स्पष्ट केलेले नाही.
दर्गाह-ईदगाह-कब्रस्तान-रोड-पाणी-शादीखाना हे मुलभुत सुविधे मध्ये येतात जर हे गरजा पुर्ण होत नाहीत तर यांना आपला अमूल्य मत का द्याचा. परंतु या कामासाठी समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणाच्याही पदरात टाकु नका.
शिक्षण,आरोग्य-आरक्षण-संरक्षण-रोजगार-हक्क साठी उमेदवारास विचारणा करा भारतात अल्पसंख्यांक समाजावरती हल्ले होत राहत आहे.अत्याचार होत आहे. कोणत्याही गरीब व्यक्तीला पकडून मारहाण करत आहे.मोबलिंचींग करत आहे या विषयावरती आपल्या नेत्यांनी काय भूमिका स्पष्ट केली आपल्या पसंदतीचे तथा आपल्या नेत्याला उमेदवारास विचारा ?
30 ते 40 वर्षापासून आपण आपल्या नेत्याला निवडून विधानसभेत लोकसभेत पाठवत आहे त्यांनी इतक्या वर्षात आपल्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी संरक्षणासाठी आरक्षणासाठी रोजगारासाठी काय प्रश्न उपस्थित उपस्थित केले त्यांना विचारा आज पोवतो तुम्ही आमच्यासाठी काय केलं फक्त तुम्हाला आमचे मत पाहिजे का?
या विशई आपल्या नेत्यांची काय भूमिका स्पष्ट केली आपल्या पसंतीचे तथा आपल्या नेत्याला उमेदवारास विचारा ? अश्या प्रकारे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!