मतदानाची टक्केवारी वाढून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा. पालिका प्रशासना मार्फत मतदान स्पर्धेचे आयोजन.
अमळनेर /प्रतिनिधी. लोकसभा निवडणुकीतअमळनेर तालुक्यातील मतदानाची टक्केवारी वाढून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी पालिका प्रशासनामार्फत मतदान स्पर्धेचे आयोजन...