प्रभाग -१२ येथे विकास कामाचा शुभारंभ —

धुळे (प्रतिनिधि ) धुळे येथील हजार खोली भागातील प्रभाग- १२ येथे सार्वजनिक रुग्णालय ते ए टू झेड किराणा या काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ 27 जानेवारी रोजी हाजी शव्वाल अमीन यांच्या हस्ते नगरसेवक वसीम मंत्री यांच्या निधीतून करण्यात आला या वेळी नगरसेवक वसीम मंत्री यांनी या पुढे ही प्रभागाचा विकास करण्याचा मानस व्यकत केला यावेळी मुख्तार मन्सुरी, यांच्यासह शब्बीर मन्सुरी, हाजी रियाज मलिक, अकबर अली सर, खालिद हाजी, फहीम काझी शकील बाबा ,मोहम्मद भाई, अनिस रिक्षावाले ,जावेद तांबोळी, मुशर्रफ तांबोळी ,रिजवान भाई, रहीम बापू ,जाकीर भाई, व वॉर्डातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.