आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभाग क्रं 19 जामचा मळा भागात रियाज भाई यांच्या घरापासुन ते नईम भाई यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या १५ लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह साहेब यांच्या शुभहस्ते….
धुळे (अनिस अहेमद) धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा जसे रस्ते,गटारी,पाण्याची पाईप लाईन यासाठी आजपर्यंत लोक प्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या...