अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार व माजी मंत्री दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांना नुकत्याच झालेल्या निवडीबद्दल विविध मान्यवर व कार्यकर्त्यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
यावेळी अमळनेर नगरीच्या माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील, तालुकाध्यक्ष भागवत पाटील, कार्याध्यक्ष विनोद कदम सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, शरद दादा सोनवाने, जुनेद शेख, प्रवीण उर्फ बटू पाटील, महारु अण्णा, संचालक सचिन दादा पाटील, धारचे माजी सरपंच गणेश पाटील, अनिल शिशोदे, उमाकांत भाऊसाहेब, सुरेश पाटील, ईश्वंत बापू, सत्तार मास्टर, शहर अध्यक्ष मुख्तार खाटीक, व्ही. एन. मुजावर, बाबू पेंटर, हाजी नईम, मुन्ना मुजावर, शाहरुख शेख, शौकत सैय्यद, नईम पठान यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
सर्व मान्यवरांनी आमदार दादासाहेब पाटील यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांच्याकडून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अपेक्षा व्यक्त केल्या.