धार येथे ईद मिलादुन्नबी निमित्त अरबी मदरशाचे मुलांना बक्षीस वाटप.

आबिद शेख/अमळनेर. धार येथे ईद मिलादुन्नबी निमित्त अरबी मदरशाचे मुलांना बक्षीस देताना शेतकी संघाचे माजी संचालक अलीम मुजावर विविधकार्यकारी सोसायटीचे मझी चेअरमन वी.एन.मुजावर धार गावाचे उपसरपंच शशिकांत पाटिल तसेच सोसायटीचे सदस्य बाबू पेंटर हाजी नईम मुजावर ईमाम साहब संजय पाटिल निमन मुजावर या सगळ्यांनी मिळून बक्षीस वितरण केले तसेच या कार्यक्रमाच्या आयोजन सलाद्दीन मुजावर व राज मुजावर यांनी केले होते त्यांच्या मुजावर पंच कमिटी तर्फे अभिनंदन करण्यात आला.