22 सप्टेंबर रोजी रोटरी क्लब तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धा.

आबिद शेख/अमळनेर. रोटरी क्लब अमळनेर ने भव्य मॅरेथॉन स्पर्धा दिनांक 22 सप्टेंबर रोजी प्रताप नहाविद्याचा गेट पासून धार रस्त्यावर आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धामध्ये पहिल बक्षीस 1100/- रुपये व ट्रॉफी,दुसरा बक्षीस 751/- व बक्षीस व तिसरा बक्षीस 501/- रुपये व ट्रॉफी मुलांमध्ये व मुलींमध्ये प्रत्येकी तीन बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येतील. सदरहू स्पर्धा 5 की मी ची असेल. ही स्पर्धा मूल मुली यांच्यासाठी खुली असेल. पहिल्या नावे नोंदविल्या 100 स्पर्धाकांना रोटरी क्लब तर्फे मोफत टि शर्ट देण्यात येईल. सकाळी 7 वाजता स्पर्धकांनी हजर राहणे आवश्यक आहे, स्पर्धेसाठी रु.100 प्रवेश फी असेल.
नावे नावे नोंदविण्यासाठी रोहित सिंघवी 9422540013, देवन्द्र कोठारी 9960013606, प्रा. सचिन पाटील 8066113747, प्रोजेक्ट चेअरमन विनोद पाटील, दिलीप भावसार, संपर्क करावा असे आवाहन रोटरी क्लब चे अध्यक्ष ताहा बुकवाला व सचिव विशाल शर्मा यांनी केले.