मंत्री अनिल पाटलांच्या प्रचारार्थ महायुतीचा आज भव्य बुथ कार्यकर्ता मेळावा

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर -विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य बुथ कार्यकर्ता मेळावा खा.स्मिताताई उदय वाघ व मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर मेळावा आज दिनांक 11 रोजी सायंकाळी 5 वाजता बन्सीलाल पॅलेस येथे होणार आहे.तरी महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व फ्रन्टलचे अध्यक्ष,माजी जि प व प स सदस्य,सर्व सरपंच, उपसरपंच,वि.का.सोसायटीचे चेअरमन व सदस्य बुथ कमेटी कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक व बाजार समितीचे आजी माजी संचालक यांनी उपस्थित रहावे अशी विनंती वजा आवाहन
महायुतीचे सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष अमळनेर विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!