आदर्श बी एल ओ पुरस्कार मिळाल्याबद्दल हनीफ शेख सत्तार यांचे सत्कार…

0

रावेर (शेख शरीफ)
रावेर तालुक्यातील कर्जोद येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेतील मुख्याध्यापक शेख हनीफ शेख सत्तार
केंद्रस्तरीय अधिकारी ( बी.एल.ओ. ) यांनी 11- रावेर अंतर्गत मतदान केंद्र क्रमांक 54 कर्जोद उत्कृष्टरित्या पूर्ण केल्याबद्दल *सन्मान* मतदान विधानसभा मतदार येथील मतदार यादी पुनरिक्षण काम आपणास राष्ट्रीय मतदार दिना निमित्त हे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
२५ जानेवारी रोजी रावेर तहसील कार्यालयात मतदार दिन निमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमात यांना कैलाश कडलग प्रांत अधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे महसूल कर्मचारी शिक्षक आदी उपस्थित होते.
आदर्श बी एल ओ पुरस्कार मिळाल्याबद्दल रावेर आयटा युनिट तर्फे शेख हनीफ शेख सत्तार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन यांचे सत्कार करण्यात आले.
या वेळी ऑल इंडिया आयडियल टीचर असोसिएशनचे तालुका अध्यक्ष शेख शरीफ शेख सलीम,सचिव सलमान अली, मोहम्मद शफीक, युनुस मलक, मोहसीन खान,सादीक शेख, जुबेर अहमद, जुनेद शेख,अकरम खान आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!