मंगरूळ येथून ८० हजार रुपये किमतीच्या विद्युत तारांची चोरी..

0

आबिद शेख/अमळनेर

लतालुक्यातील मंगरूळ येथील शिरूड रस्त्यावर सुमारे १२ गाळ्यातून ४० हजार रुपये किमतीच्या विद्युत तारा चोरीस गेल्या तर ट्रॅक्टरने धडक दिल्याने पाच सिमेंट पोल व तारा तुटून ४० हजार असे एकूण ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना ४ व ६ डिसेम्बर रोजी घडल्या आहेत. ४ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनील रतन महाजन यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच १९ सी बी ९१९६ ने एमआयडीसी भागात तीन सिमेंट पोलला धडक दिल्याने पाच पोल व दोन स्टे तुटून सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सहाय्यक अभियंता विजय माळी यांनी फि दिल्यावरून अज्ञात चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!