ॲड साजिद शाह समाज गौरव पुरस्काराने सन्मानित…

आबिद शेख/अमळनेर. – अमळनेर मूळ गाव पिळोदे तालुका अमळनेर जिल्हा जळगांव या छोट्यासा गावाचा राहिवासी सध्या पुणे सेशन कोर्ट व मुंबई हाय कोर्ट येथे वकील करत असलेले महाराष्ट्राचे फेमस फोजदारी वकील तसेच लहान वयात कायदे तज्ञ् झालेले प्रसिद्ध वकील साजिद ब. शाह यांना कायदे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल तसेच भरपूर प्रकरणात गरीब वंचित लोकांना कायदेशीर लढाई लढून न्याय दिल्या बद्दल दिनांक 9/12/2024 रोजी अबुल कलाम आझाद सांस्कृतिक भवन कोरेगाव पार्क पुणे या ठिकाणी ” समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….
