अमळनेरमध्ये हृदयरोग तपासणी शिबिर — SMBT हॉस्पिटल व नर्मदा फाऊंडेशनचा उपक्रम..


आबिद शेख/अमळनेर अमळनेर— अमळनेरकरांसाठी एक महत्वाची आरोग्यसेवा घेऊन येत आहेत एसएमबीटी हॉस्पिटल व नर्मदा मेडिकल फाऊंडेशन, अमळनेर. त्यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार, 19 जून 2025
वेळ : सकाळी 10.00 ते दुपारी 2.00
ठिकाण : अस्मी सीटी स्कॅन आणि डायग्नोस्टिक सेंटर, यशवंत नगर, मराठा मंगल कार्यालय जवळ, अमळनेर
ही लक्षणं जाणवत असतील तर शिबिराला अवश्य भेट द्या: छातीत दुखणे किंवा जळजळणे,छातीवर भार जाणवणे,चालताना दम लागणे,अचानक घाम येणे,डाव्या बाजूच्या जबड्याला वेदना,डाव्या हाताला मुंग्या किंवा वेदना,
शिबिरामध्ये उपलब्ध तपासण्या आणि उपचार: अॅन्जिओग्राफी,अॅन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी,
सर्व उपचार मोफत (महात्मा फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत)
2D इको तपासणी — ₹500/-
नाव नोंदणी शुल्क — ₹50/-
तज्ज्ञ डॉक्टर:
डॉ. गौरव वर्मा
M.B.B.S., M.D., D.N.B. (Med.), D.M. (Cardiology)
पूर्णवेळ कन्सल्टंट, एसएमबीटी हॉस्पिटल
शिबिरातील सेवा:
बी.पी. तपासणी,शुगर तपासणी,ईसीजी,डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील तपासण्या
विशेष सुविधा:
एसएमबीटी हॉस्पिटलची मोफत बससेवा — नाशिकसाठी उपलब्ध (सोमवार ते शनिवार)
📞 संपर्क: 9145001651
📞 नाव नोंदणीसाठी संपर्क करा:
9145001658 / 9850789504
अमळनेरकरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आपले हृदय निरोगी ठेवावे.