माहेश्वरी समाजातर्फे मोफत आरोग्य एक्युप्रेशर थेरपी शिबीर.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुका व शहर माहेश्वरी समाज यांच्यातर्फे अमळनेरवासीयांसाठी आरोग्य एक्युप्रेशर थेरपी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात खालील आजारांवर उपचार केले जाणार आहेत:
एक्युप्रेशर, ACDT, हार्स मसा, कंबरदुखी, गुडघेदुखी, डोकेदुखी, टाच दुखी, सायटिका, संधिवात, हात-पायदुखी, श्वासाचा त्रास, मधुमेह, लठ्ठपणा, झोप न येणे, कंपवात, लैंगिक समस्या, अनियमित मासिक पाळी, गुप्त रोग, पक्षाघात (लकवा), शरीरात सूज इ. विविध त्रासांवर प्रभावी उपचार केले जातील.
शिबीराची तारीख: 29 जून 2025 (रविवार)
वेळ: सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत
स्थळ: बल्दवा निवास, भागवत रोड, भोजराजजी बल्दवा यांच्या घराच्या खाली, अमळनेर
संपर्कासाठी:
राकेशजी माहेश्वरी – गॅलेक्सी स्टोअर, BSNL ऑफिसच्या मागे, अमळनेर – 📞 9422278306
नीलिमा माहेश्वरी – 📞 9423976126
रामानंद गिलडा – विजय शॉपी, आठवडे बाजार, अमळनेर – 📞 9595069691
नोंदणी करण्याची अंतिम तारीख: 28 जून 2025
शिबीर फी: ₹300/- (नोंदणी करताना भरावी)
लवकरात लवकर नाव नोंदवा आणि आपले आरोग्य सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाका!