प. पु. बहुरुपी महाराज यांचा १०६ वा अभिष्टचिंतन सोहळा – भाविकांना अन्नदान व सेवेसाठी आवाहन..

24 प्राईम न्यूज 24 Jul 2025

लासलगाव, ता. निफाड – सर्व गुरुबंधूंना “जय बाबाजी” च्या गजरात प. पु. स्वामी वासुदेवनंदगिरी गुरु मौनगिरी बहुरुपी महाराज यांचा १०६ वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

हा सोहळा दि. २९ जुलै २०२५ (मंगळवार, नागपंचमी) रोजी ग्रामपंचायत हॉल, कॉलेज रोड, लासलगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
अभिष्टचिंतन निमित्ताने महाराजांनी भाविकांना आवाहन केले असून, अनाथ व वृद्धांसाठी अन्नदान व विविध सेवेच्या कार्यात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या भाविक भक्तांना अन्नदान किंवा इतर काही मदत करायची आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधावा अथवा Google Pay वर 8793469001 या क्रमांकावर मदत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क:
श्री. दिलीप बाबुराव गुंजाळ (आश्रमिय सचिव)
📞 8793469001 / 9637790232
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट