अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी संजय अलई..

आबिद शेख/ अमळनेर

अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी संजय लक्ष्मण अलई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या प्रबोधन संस्थेचे उद्दिष्ट सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणे तसेच समाज बांधवांना न्याय मिळवून देणे हे आहे.

संजय अलई हे गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर परिसरात सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून समाजसेवेत त्यांचे मोलाचे योगदान आहे. प्रदेश अध्यक्ष व प्रदेश कार्यवाह यांच्या हस्ते त्यांची ही नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. अलई
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट