जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या नव्या नेमणुका,

0

24 प्राईम न्यूज 31 Jul 2025


जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज (30 जुलै) नवीन बदल्या आदेश जाहीर केले असून, जिल्ह्यातील चार पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय व जनहितार्थ बदल्या केल्या आहेत.

ही नेमणूक महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) अध्यादेश २०१५ अंतर्गत जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार पार पडली आहे. खालील अधिकाऱ्यांची बदली आदेशानुसार झाली आहे:
पोनि शशिकांत श्रीराम पाटील – नियंत्रण कक्ष, जळगाव येथून
प्रभारी चाळीसगाव ग्रामिण.
पोनि महेश बाळासाहेब टाक – नियंत्रण कक्ष, जळगाव येथून
प्रभारी चोपडा ग्रामिण.
पोनि महेश मुरारीलाल शर्मा – प्रभारी नियंत्रण कक्ष व जिल्हा विशेष शाखा
प्रभारी भडगाव.

या अधिकाऱ्यांनी तात्काळ नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी कार्यभार योग्य पद्धतीने हस्तांतरीत करून त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75700/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!