नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी घेतले श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराडे यांनी आज श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेतले. मंदिरातील पुजाऱ्यांनी यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना श्रीफळ व प्रसाद अर्पण केला.

कराडे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून मंदिर विश्वस्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंदिर व्यवस्थापन समितीकडून घेतल्या जाणाऱ्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 106600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 98100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!