मराठा आरक्षणाच्या विजयाचा ढेकू रोड परिसरात जल्लोष. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश..

आबिद शेख/अमळनेर

मुंबई येथे सुरू असलेल्या मा. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला यश मिळून राज्य सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल ढेकू रोड परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या आनंदप्रसंगी श्याम पाटील, जयवंत पाटील, प्रवीण देशमुख, आरती पाटील, रोशनी वाघ, जयवंतराव पाटील, दर्पण वाघ, अक्षय चव्हाण, सचिन वाघ, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, कल्पेश पाटील, अक्षय पाटील, भागवत पाटील, संजय सुर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, उज्वल मोरे, जयेश पाटील, संभाजी पाटील, प्रभाकर पाटील, कुंदन खैरनार, श्रीकांत चिखलोदकर, ईश्वर पाटील, बापू वानखेडे, तन्मय पाटील, निलेश बडगुजर, राज पाटील, अधिकराव पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या भक्तीशक्ती स्मारक येथे अभिवादन केले.
त्यानंतर महाराणा प्रताप चौक येथे फटाके फोडून मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 106600/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 98100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 81000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1275/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट