एरंडोल येथे पाणपोई चे उद्घाटन.

एरंडोल ( प्रतिनिधि) एरंडोल तालुका शहरराष्ट्रीय आय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक शहराध्यक्ष आयास दादा मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त बाखरूम बाबा दर्गा येथे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आर एस पाटील सर यांच्या हस्ते पाणी पाई चे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व अल्पसंख्या समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ समाज बांधव उपस्थित होते व आयाज दादा यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला व वाढदिवस साजरा करण्यात आला पक्षाचे पदाधिकारी समाज बांधव काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आर एस पाटील सर काँग्रेस तालुका अध्यक्ष ओबीसी अल्पसंख्या तालुका अध्यक्ष कलीम दीपक पाटील मालखेडा संतोष भाऊ मोरे नाईक मामा दादा सय्यद ओबीसी उपजिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील बबन काका वंजारी अंजुम दादा सय्यद डॉक्टर जाकिर दादा युवक शहराध्यक्ष अल्पसंख्या मंटूभाई डॉक्टर राजेंद्र भोसले मजेत दादा सोनू मुजावर असलम दादा पिंजारी माजी नगरसेवक मोसिन रजा शाहिद मुजावर शाहरुख पठाण मोहसीन पैलवान शकूर दादा मिस्तरी रहमान शेख नितीन मुसळे फारुख पिंजारी ऑफिस पिंजारी आशिक बागवान आरिफ बागवान फारुख मिस्तरी अफसर भाई आयुब पठाण आयुब मुजावर विनोद बागवान इस्माईल बापू रज्जाक भाई आज जत अली शकील शेख नदीम मुजावर सांडू शेख अरबाज मयोदिन व पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते