शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना. चार विद्यार्थिनी सोबत केलें अश्लील कृत्य…

रावेर (प्रतिनिधि) शिक्षकी पेशा पुन्हा लाजला, दोन शिक्षकांनी शाळेतील 4 विद्यार्थिनींसोबत केले अश्लील कृत्य.
बार्शीटाकळी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धामण दरी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या नववी चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या 4 विद्यार्थिनींसोबत अश्लील कृत्य केल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या शाळेची पट संख्या नऊ आले व त्यांना शिकवण्यासाठी दोन शिक्षक होते.मुली शाळेत जात नव्हत्या, घरातील लोकांनी विचारल्यावर एका विद्यार्थिनीने हकीकत सांगितली त्यानंतर तिन्ही विद्यार्थिनींनीही तेच सांगितले, गावकऱ्यांनी चारही विद्यार्थिनीचे म्हणणे ऐकून विद्यार्थिनींना पोलिस स्टेशनवर आणले, ठाणेदार श्री.संजय सोळंके शिक्षक आरोपी शिक्षक १)राजेश राम भाऊ तायडे वय ४५, ४थी २)सुधाकर रामदास ढगे वय ५३ वर्ष या दोघांविरुद्ध भादवी विभागातील नरधाम शिक्षक 376/376A 376(2)(b)354/354(A) )342/506/ 34,4,6,8,10,12, 3 (1)(w)3(1)(w)(2) (va)3(2),3(whi) पोलीस स्टेशन श्री.संजय सोळंके यांच्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्हा प्रभावित झाला असून या कारवाईनंतर या दोन्ही नराधम शिक्षकांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.