एरंडोल तालुका शेतकी संघ निवडणूक महाविकास आघाडी ची बैठक संपन्न..

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल तालुका शेतकी संघ निवडणूक संदर्भात आज महत्त्व पूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत महाविकास आघाडी एकसंघ पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धार करण्यात व्यक्त करण्यात आला यावेळी उमेदवार यांची चाचपणी करण्यात आली ,मोठ्या प्रमाणात उमेदवारमधे उत्साहचे वातावरण पाहण्यास मिळाले असल्याने पुर्ण ताकदीने महाविकास आघाडी चे पॅनल शेतकी संघाचा निवडणुकीत उतरणार आहे. या विषयावर एकमत झाले .यावेळी उपस्थित शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मार्केट मधिल शेतकरी पॅनल चे प्रमुख, संचालक, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, राष्ट्रवादी ज्ञानेश्वर महाजन, कॉग्रेस प्रदेश प्रतिनिधी विजय पाटील,, शिवसेना ठाकरे गट एरोडोल तालुका प्रमुख रवींद्र चौधरी, राष्ट्रवादी एरोडोल तालुका अध्यक्ष डॉ राजेंद्र देसले, मार्केट कमिटी संचालक रमेश पाटील, माजी सभापती दिपक सोनवणे एरोडोल माजी नगरसेवक डॉ सुरेश पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी,शेतकी संघ संचालक एरोडोल प्रकाश ठाकूर, कॉग्रेस खजिनदार एरोडोल मदनलाल भावसार , उमेदवार प्रतिनिधी शेतकरी संघ एरोडोल के डी पाटील, मा जि प सदस्य नाना भाऊ महाजन उपस्थित होते..