एरंडोल शहरात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात..

एरंडोल (प्रतिनिधि) २५ मे रोजी भोई समाज युवा मंच तर्फे एरंडोल शहरात संत भीमा भोई यांची जयंती उत्साहात पार पाडण्यात आली यात मिरवणुकीचे पण आयोजन करण्यात आलेले होते श्रीराम मंदिर भोई गल्ली पासून ते मारवाडी गल्ली जेडीसीसी बँक राम मंदिर पर्यंत डीजेच्या गजरात मिरवणूक उत्साहात पार पाडण्यात आले यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता संत भीमा भोई यांचे प्रतिमापूजन भोई समाज युवा मंच तालुका समन्वयक यशवंत भोई यांच्या हस्ते करण्यात आले तरी निखिल भोई प्रतीक भोई विजय भोई प्रेम भोई जयेश भोई अक्षय भोई बन्टी भोई
आदित्य भोई नितेश भोई अभिषेक भोई पराग भोई देव भोई अविनाश भोई यांच्यासह अनेक युवकांनी परिश्रम घेतले भोई समाज युवा मंचचे तालुका अध्यक्ष नरेश भोई शहराध्यक्ष किरण भोई यांचे मार्गदर्शन लाभले समाज बांधव उपस्थित होते…