आज अमळनेरात सकल मराठा समाजाचा निषेध मोर्चा

0

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर तालुका सकल मराठा समाजातर्फे जालना येथील मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी ६ रोजी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील मराठा मंगल कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चा निघणार असून तहसील कार्यालयावर मोर्चा धडाडणार आहे.लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा निघणार असून शासनाच्या हुकूमशाही व जुलमी राजवटीचा निषेध केला जाणार आहे.समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!