खडसेंनी भरसभेत दाखवले फडणवीसांचे जुने व्हिडिओ..

24 प्राईम न्यूज 6 Sep 2023. ” ओबीसींना आरक्षण दिले नाही तर मी राजकारण सोडून देईल, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असा घोषणा करणारा भाजप नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. पण प्रत्यक्षात असे झालेच नाही. हा माणूस खोटारडा आहे”, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला. ते जळगावात सभेला संबोधित करत होते. भाषणाला सुरूवात करण्यापूर्वी खडसेंनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही स्टाईल वापरून उरलेल फडणवीसांचे जुने व्हिडिओ दाखवून जोरदार टोलेबाजी केली.
एकनाथ खडसे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हा उतरला माणूस खोटारडा माणूस आहे. अनेक वल्गना वाटली करणारा हा नेता सातत्याने खोटे बोलतो. सद्या मागिल देखील मराठा समाजाला मुर्ख बनवण्याचे काम हे सरकार करत आहे. आजच्या सरकारची परिस्थिती ही दोन बायका आणि फजिती ऐका अशी झालेली आहे.