लोक अदालत मधे 1086 प्रलंबित खटल्या पैकी 96 खटले निकाली, व 3 कोटी रुपयांची वसुली.

0

अमळनेर( प्रतिनिधि,)जिल्हा न्यायालय अमळनेर येथे दिनांक 9/9/2023 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालत

1086 प्रलंबित खटल्या

पैकी 96 खटले निकाली
वसुली 29924862 रुपये
3628 वादपूर्व खटल्या पैकी 430खटले निकाली
वसुली 2956410 रुपये
पॅनल क्र 1
पॅनल प्रमुख – श्री पी आर चौधरी साहेब
जिल्हा न्यायाधीश 2, अमळनेर
पॅनल पंच – श्री आर व्ही निकम वकील
पॅनल क्र 2
पॅनल प्रमुख – श्री पी पी देशपांडे साहेब
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, अमळनेर
पॅनल पंच – श्री एस एन पाटी ल वकील
पॅनल क्र 3
पॅनल प्रमुख – श्री एन आर येलमाने साहेब
सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर
पॅनल पंच – श्री एन व्ही सूर्यवंशी वकील
पॅनल क्र 4
पॅनल प्रमुख – श्रीमती एस एस जोंधळे मॅडम
2 रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, अमळनेर
पॅनल पंच – श्रीमती ए बी महाजन वकील सदर लोक अदालत मध् बाये सरकारी वकील श्री के आर बागुल, श्री आर बी चौधरी, वकील संघाचे वरिष्ठ विधीज्ञ श्री व्ही डब्लु वाणी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य, तसेच न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!