रब्बी हंगामावर पुन्हा पिकांवरती आळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात…

0

अमळनेर/प्रतिनिधी

पिंपळे ता.अमळनेर : अवकाळी २ पावसानंतर एक आठवडा वातावरण निवळत नाही, तोच दोन दिवसापासून या जोराचे वारे आणि ढगाळ ने वातावरणामुळे रब्बी पिकांना बाधा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पंधरवडाभर अवकाळी पाऊस व धुके यामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिके, ज्वारी, दादर, मका यावर अड्यांचा प्रादुर्भाव व किडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागली. त्यानंतर आता पुन्हा ढंग दाटून आले. यामुळे बोंड अळी आणि रसशोषक कीड वाढीस लागू शकते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!