गरजू लोकांना योजनांचा लाभ मिळवून देत गावाचा विकास होणं गरजेचं. पिंपळे येथे मोदी आवास योजना शबरी आवास योजना, व प्रधान मंत्री आवास योजना बीडिओ सुशांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर/प्रतिनिधि
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देत, गावाच्या विकासाला एकजूट होऊन विकास कामे गावात आणावे असे आवाहन बीडिओ सुशांत पाटील यांनी
ग्रामस्थांनाच्या विविध योजना राबविण्यात बाबत ते बोलत होते. यावेळी 45 घरकुलांना मंजुरी देण्यात आली जास्त जास्त लोकांचे स्वप्न पूर्ण हो ही अपेक्षा व्यक्त केली बीडीओ सुशांत पाटील याच सत्कार तंटामुक्त अध्यक्ष निबा चौधरी यांनी केला इंजिनिअर रामकृष्ण पाटील ,इंजिनिअर तेजस वाघ सर्व मान्य वराचे सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील,जयवंत पाटील,गोकुळ पाटील ,संतोष चौधरी,निबा चौधरी,राजेंद्र पाटील,गुलाब पाटील,भाऊसाहेब पाटील, नारायण पाटील ,भिका पाटील,विनोद पाटील,सुरेश पाटील,अनिल पाटील,प्रकाश पाटील,सखाराम पाटील,छोटु पाटील,सागर पाटील सर्व ग्राम पंचायत सदस्य व शिपाई ज्ञानेश्वर पाटील रोजगार सेवक संतोष पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते