अमळनेर विधानसभा क्षेत्रात भाजप युवा मोर्चा तर्फे नमो चषक 2024 नोंदणी अभियानाची सुरुवात.. – – या कक्षाचे उद्घाटन मा.आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते संपन्न..

अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर विधानसभा क्षेत्रात भाजप युवा मोर्चा तर्फे नमो चषक 2024 नोंदणी अभियानाची सुरुवात करण्यात आली.त्या निमित्ताने या कक्षाचे उद्घाटन भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा.आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मा.आमदार स्मिताताई वाघ,तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहराध्यक्ष विजय राजपूत, मा.जि.प.सदस्य व्ही. आर पाटील, मा.शहराध्यक्ष उमेश वाल्हे,मा सरचिटणीस राकेश पाटील,नमो चषक संयोजक योगिराज चव्हाण, युवा मोर्चा सरचिटणीस राहुल चौधरी,समाधान पाटील,हिरालाल पाटील, गोकुळ परदेशी दिलीप साळी,युवा मोर्चा चिटणीस शिवकीरण बोरसे,कल्पेश पाटील,निखिल पाटील,सौरभ पाटील, निनांद जोशी,रोहन कासार भारतीय जनता पार्टी पदाधिकारी,युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…