शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती साजरी..

जळगाव/प्रतिनिधि भारतातील प्रथम मुस्लिम शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची सहकारी समाज सुधारक करण्यात आली
आज दिनांक ९/१/२०२४ मंगळवार रोजी मुस्लिम पहिली शिक्षिका फातिमा शेख यांच्या फोटो ला हार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाअघ्यक्ष ॲन्ड भैय्यासाहेब रविन्द्रजी पाटील यांच्या हस्ते घालून अभिवादन करण्यात आले
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हासरचिटणीस वाय एस महाजन सर , अल्पसंख्यक प्रदेश सरचिटणीस सलीमभाई ईमानदार , समाजिक न्याय विभाग जिल्हाअघ्यक्ष अशोक सोनवणे , आदिवासी विकास विभाग जिल्हाअघ्यक्ष इब्राहिम तडवी सर , राष्ट्रवादी कांग्रेस महानगर सरचिटणीस अकबरभाई पठाण , लुकमान शेख , महानगर जिल्हाउपअघ्यक्ष किरणभाऊ राजपूत , शहर संघटक राजुभाऊ मोरे , माजी जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ पाटील , ओबीसी सेल कार्यअघ्यक्ष रफिक शाह , अल्पसंख्यक महानगर सरचिटणीस मतिन सैय्यद , आयाजभाई शाह , समाजिक न्याय विभाग जिल्हा संघटक संजय जाधव इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते..