मंगळग्रह मंदिरात स्वच्छ सुंदर, व प्रसन्न वातावरणात सकारात्मक ऊर्जेची अनुभुती मिळाली..
वेस्टइंडीज येथील भारतीय राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवासा यांचे प्रतिपादन अमळनेर(प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिरात पहाटे श्रीनित्यप्रभात मंगलाभिषेक केल्यानंतर मनाला अलौकिक मनःशांती लाभली...