प्रतापचे महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर……. -आज पासून सुरू होणाऱ्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार..
अमळनेर(प्रतिनिधि) राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीच्या आदेशाने. काल दि 20 फेब्रुवारी पासून एकत्रित संपावर गेले असल्याने अमळनेर...