Month: June 2024

दुष्काळी महसुली मंडळातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा : साहेबराव पाटील

अमळनेर : प्रतिनिधि. गत सन २०२३च्या हंगामामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असूनही अमळनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले असून विनाविलंब ही...

नुकसान झालेल्या खऱ्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेऊ नका-मंत्री अनिल पाटील.        -अतिवृष्टीग्रस्त गावांना दिली भेट,नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर-तालुक्यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्यांचे तातडीने पंचनामे करा आणि ज्या शेतकऱ्यांचे खरेच नुकसान झाले असेल ते...

घरातील द्वारिद्रय आणि बिकट परिस्थीला सामोरे जात त्याने आप‌ला पोलीस होण्याच्या स्वप्नाला सत्त्‌यात उतरवलं

अमळनेर/प्रतिनिधी. पिंगळवाडे येथील तरुणाने अति प्रतिकुल परिस्थिततीत राहून घरातील आई वडील व एक मोठा भाऊ यांनी मनोजच्या शिक्षणासाठी. खूप मेहनत...

लोकमान्य विद्यालयात योग दिवस उत्साहात साजरा.

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर आज २१ जून रोजी लोकमान्य विद्यालय व नवीन मराठी शाळा, अमळनेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस सामूहिकरीत्या उत्साहात साजरा...

मंत्री अनिल पाटील यांनी केली रसमंजू कॉम्प्लेक्सची पाहणी.                         -मुख्याधिकारीना दिली उपाय योजनेची ग्वाही.

अमळनेर/प्रतिनिधी. शहरात झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडून संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे प्रचंड मोठे...

बुऱ्हाणपूर- शिर्डी बस मध्ये चढत असतांना मंगल पोत व पर्स मधील रोख रक्कम चोरून चोरटा पसार

अमळनेर/ प्रतिनिधी. येथील बस्थानकावर अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळयातील मंगल पोत व पर्स मधील रोख रक्कम असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल...

मुसळधार पावसात भिंत पडल्याने खा.स्मिता वाघांनी केली रसमंजू कॉम्प्लेक्सची पाहणी. -घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपयोजनेच्या मुख्याधिकारीना केल्या सूचना

अमळनेर/ प्रतिनिधी अमळनेर-दि 18 रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्स मधील भिंत अचानक पडल्याने संपुर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी...

नरेंद्र मोदी, भाजपने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले. -उद्धव ठाकरे यांचा घणाघात

24 प्राईम न्यूज 20 Jun 2024. मी काँग्रेस सोबत गेलो म्हणून म्हणतात की, मी हिंदुत्व सोडले. मला मुस्लिमांनी मते दिल्याचे...

गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करणारी भानुबेन गोशाळा -मंत्री अनिल पाटील.   -गोशाळेत जनकल्याण ग्रुपतर्फे 1004 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर कोविड काळात अन्नछत्र, दुष्काळात चारा छावणी, टँकर द्वारा पाणीपुरवठा व 2015 पासून सुमारे 400 गोमातांचे संरक्षण व संवर्धन...

माजी जि.प.सदस्या सौ जयश्री पाटील यांनी दिली अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट.                           -नुकसान झालेल्या शेतीची केली पाहणी,खासदार स्मिता वाघांचीही होती उपस्थिती

अमळनेर/प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील ग्रामिण भागात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने माजी जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील अतिवृष्टीग्रस्त गावांना भेटी...

You may have missed

error: Content is protected !!