पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नानेच सात्री गावाच्या गृहसंपादन व भूसंपादन प्रक्रियेस मिळाली गती-महेंद्र बोरसे..
आबिद शेख/अमळनेर गावकऱ्यांना पर्यायी रस्त्यासाठी साडेचार कोटी निधीस मंजुरी,भूसंपादन मोबदलाही मिळाला,इतर गावांच्या भूसंपादनालाही दिली गती अमळनेर-मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार तथा राज्याचे...