महायुती पदाधिकाऱ्यांचा माजी आमदार शिरीष चौधरीवर पलटवार. -सर्व आरोप फेटाळले,अनिल दादांनी शासवत विकास केल्याचा दावा.
आबिद शेख /अमळनेर अंमळनेर मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अंमळनेर मतदारसंघात केलेला शासवत विकास जनतेला दिसत असून विरोधकांना तो दिसणार...