बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. – आमदार अनिलदादा पाटील यांचे आवाहनअक्षय तृतीया निमित्त बालविवाह मुक्त भारत अभियानात अमळनेरकरांचा सहभाग..
आबिद शेख/अमळनेर अक्षय तृतीया आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘बालविवाह मुक्त भारत’ या देशव्यापी मोहिमेस अमळनेरमध्ये मोठा पाठिंबा मिळत आहे. आमदार...