अमळनेर तालुक्यातील मुडी येथे आम. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने 27 लक्ष निधी —- सुस्ज तलाठी कार्यालया चे भूमिपूजन ग्रामस्थांचे हसते…

अंमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यातील मुडी प्र.डा. येथे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नातून तलाठी कार्यालय साकारले जाणार असून या कामाचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या हस्ते करून कामास सुरुवात करण्यात आली.
सदर कार्यालासाठी आ.अनिल पाटील यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे 27 लक्ष निधी आणला असुन सर्वसुविधायुक्त कार्यालय याठिकाणी निर्माण होणार आहे.या कामाचे भूमिपूजन सरपंच काशिनाथ महाजन, माजी प.स. सभापती चंद्रसेन सुरसेन पाटील,नाना पाटील,ग्रा.प. सदस्य दादा कौतिक पाटील,नारायण पाटील,नाना चौधरी,उदय सोनवणे ,भानुदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तुषार पाटील,हिंमत पाटील, देवीदास पाटील,संजय पाटील, पंढरीनाथ पाटील, किशोर पाटील, सुरेश पाटील, गुणवत पाटील, प्रदीप पाटील, रावसाहेब पाटील, बापु बडगुजर ,किशोर पाटील, वसंत पाटील,बापु पंडित पाटील, हेमंत पाटील, किशोर पारधी यांच्यां सह ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी वि का सोसायटी माजी चेअरमन गौरव उदय पाटील, प्रणव सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले.सदर कामाबद्दल ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.