धुळ्यात अनिल अण्णा गोटे यांच्या उपस्थितीत ‘ईद मिलन’ कार्यक्रम संपन्न.

धुळे/प्रतिनिधी. सर्वधर्म समभाव व आपुलकीच्या भावनेने ईद मिलन निमित्त आज दिनांक१३/४/२०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता लोकसंग्रामचे धुळे अल्पसंख्यांक विभागाचे सलीम भाई (लम्बू) शेख यांच्या मिल्लत नगर येथील राहत्या घरी पवित्र ईद सणाच्या शुभेच्छा व सदिच्छा देण्यासाठी धुळे शहराचे कार्यसम्राट माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब युवा नेते श्री तेजस आप्पासाहेब गोटे, डॉक्टर अनील पाटील सर, डॉ सोमनाथ चौधरी, प्रशांत भाऊ भदाने, मा.नगरसेवक लल्लू सेठ, सलीम टंकी, अयाज अहमद अयाज,जमीर भाई शेख, ऍडव्होकेट बंटी भाऊ पाटील, अविनाश लोकरे, मयूर खैरनार, चीलू अवळकंठे, प्रकाश महानोर,सादिक भाई, जाविद भाई किरानावाले, गुड्डू भाई, इब्राहिम भाई, अमान ऊर्फ सोनू, बबलू तसेच व्हाईट हाउस ग्रुप बहुउद्देशिय संस्था हजार खोली चे रफीक भाई पंप वाले, शरीफ मामू, दिलावर पठान , मंजर अली खतीब, आसिफ भाई टायर वाले , के एम पठान, भैय्या सेठ, अल्ताफ सेठ, शकील भाई, अकबर अली सय्यद सर आदी व परिसरातील श्री गोटे साहेब प्रेमी मुस्लीम बांधव यावेळी उपस्थित होते.