शाहिद टिपू सुलतान चौक येथे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन.

नंदुरबार/प्रतिनिधी. नंदुरबार येथील शहीद टिपू सुलतान चौक बागवान गल्ली येथे सामाजिक कार्यकर्ते लोटन भाऊ पेंढारकर यांच्याकडून 14 एप्रिल 2024 रविवार रोजी सकाळी 11 वाजता घटना चे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती निमित्त बाबासाहेब यांच्या तैल चित्राला (फोटो) काँग्रेस सेवा दलाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाज बागवान यांचे हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले
व ह्या वेळी सामाजिक कार्यकर्ते लोटन भाऊ पेंढारकर यांच्या हस्ते संविधान पुस्तकाचे बाबासाहेब आंबेडकर यांचे तैल चित्राला पूजन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील,सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खाटीक ,शकील खाटीक, मुनीर बाबा, कलीम काकर ,मनोहर बैसाणे ,यश पेंढारकर ,हवालदार गणेश पवार ,सुधाकर वळवी ,योगेश्वर पान पाटील, पोलीस नाईक ,माणूस रे पोलीस नाईक वीरेंद्र अहिरे, आशिष कापडणे ,सचिन बागले ,वसीम खाटीक ,आदींची उपस्थिती होती आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते लोटन पेंढारकर यांनी केले.