अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

0

पारोळा प्रतिनिधी/प्रकाश पाटील

भडगांव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस पारोळा बसस्थानक परिसरातून फूस लावून पळवून नेले.
याबाबत मुलीचा आईने फिर्याद दिली की,शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास त्या आपल्या दोघी मुलींसोबत अमळनेरहून पारोळा येथे बसमधून उतरले व आपल्या घरी जाण्यासाठी बस बघण्यास गेले असता यावेळी त्यांचा साडे पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले.याबाबत पारोळा पोलिसांत अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!