आश्रम शाळा पिंपळे येथे विद्यार्थ्यांना गणेश वाटप.

0


अमळनेर/प्रतिनिधी. यशवंत माध्यमिक उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा पिंपळे येथे एचएमटी टेलर्स नाशिक यांच्या सौजन्याने व श्रीमती निशा देशमुख (कल्पना पाटील), श्रीमती वंदना जी, श्रीमती सीमा मॅडम यांच्या सहकार्याने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले, यावेळी संस्थेचे अध्यक्ष माईसाहेब विद्याताई पाटील, सचिव नानासाहेब युवराज पाटील , मुख्याध्यापक प्राथमिक ,माध्यमिक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!