अमळनेर चे भावी आमदार डॉ अनिल शिंदेच !

अमळनेर/प्रतिनिधी. अमळनेर येथील सुप्रसिध्द एम एस सर्जन डॉक्टर अनिल शिंदे हे वैद्यकिय क्षेत्राचे जादूगार म्हणून तालुक्यात ओळख असणारे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे सर्वांचे लाडके अनिल शिंदे डाक्टर.
अमळनेर तालुक्यातील पिळोदा गावांचे रहाणारे खान्देशात वैद्यकीय क्षेत्रात सर्जन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर नर्मदा फाउंडेशन चे संचालक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत संस्था खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन तथा काँग्रेस पक्षाचे विविध पद भूषविलेले काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने काम करणारे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे डॉ अनिल शिंदे येत्या २०२४ अमळनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार आहेत आणि तालुक्याचे भावी आमदार डॉ अनिल शिंदेच असतील अशी चर्चा सुरू आहे.